नमस्कार, मी अभिजीत विलास पातकर, रा. कल्याण, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र. तुमचं माझ्या Abhijeet's Way ह्या ब्लॉग मध्ये सहर्ष स्वागत करत आहे.
१. निवडक अभंग
४. मराठी उखाणे
६. सोनाई शितालाई माता बोहाडा उत्सव, खर्डी, ता. शहापूर, जि. ठाणे
श्री सोनाई शितलाई माता बोहाडा उत्सव, हा खर्डी गावातील एक पूर्वी पासून चालत आलेला पारंपारिक देवीचा उत्सव आहे. मुळात खर्डी हे गांव ठाणे जिल्हातील शहापूर तालुक्यातील मध्य रेल्वे च्या मार्गातील कसारा नजीक एक गांव आहे. ह्या गावात सर्व धर्माचे लोक एकोप्याने गुण्यागोविंदाने राहतात.
खर्डी गावातील एक महत्वाचा उत्सव म्हणजे देवीचा बोहाडा उत्सव. काही जन यात्रा हि म्हणतात तर काही जण बोडवा म्हणतात. हा बोहाडा उत्सव अक्षय तृतीया च्या आठवड्यात साजरा केला जातो. हा उत्सव सलग ६ दिवस ग्रामस्थ गुण्यागोविंदाने आणि एकत्रपणे साजरा केला जातो. ह्या दिवसांमध्ये देवी देवतांच्या बरोबर दैत्याचे ही सोंग/पात्र/ मुकुट घालून नाचत गाजत संबळच्या तालावर पात्र नाचवली जातात. आणि शेवटच्या सहाव्या देवी आणि महिषासुर पात्र आणि त्या दोघांमधील युद्ध आणि नंतर देवीची भव्य मिरवणूक काढली जाते. आणि अशा प्रकारे उत्सवाची सांगता केली जाते.
९. अध्यात्मिक संतश्रेष्ठ काव्य
१०. पौराणिक महात्म्य आणि संदर्भ
Like करा ..... share करा .... Subsrcibe करा
YouTube Channel : Abhijeet's Way
Facebook Page : Abhijeet's Way
Instagram ID : abhijeetsway
No comments:
Post a Comment